महापारेषण आस्थापनेच्या रिक्त ५९८ पदांची नवीन भरती

Admin
0

महापारेषण आस्थापनेच्या रिक्त ५९८ पदांची नवीन भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवाराने महापारेषण आस्थापनेच्या नवीन भरती प्रक्रियेत ऑनलाईन फॉर्म भरून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

महापारेषण पदांच्या एकूण ५९८ जागा

कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी व पुढील कागदपत्रे व माहिती आवश्यक आहे.

 • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी
 • जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर
 • दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)
 • महापारेषण वर नमूद पदानुसार आवश्यक कागदपत्रे.
 • पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो
 • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
 • अर्जदाराची सही (140 x 60) २० kb
 • आवश्यक कागदपत्रांची साईज 200 DPI
 • आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License
 • व इतर वेबसाईटवरील आवश्यक माहिती.

परीक्षा शुल्क :

 • मगासप्रवर्ग रू. 35०/-
 • खुला प्रवर्ग रू. 7००/-

भरलेला परीक्षा शुल्क हा रिफंट होत नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २४ ऑक्टोबर २०२३

जाहिरात डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Advertise-1

Advertise-2

Advertise-3

Advertise-4

Click here for New Registration

Important Events

Dates

Commencement of on-line registration of application

04/10/2023

Closure of registration of application

24/10/2023

Closure for editing application details

24/10/2023

Last date for printing your application

08/11/2023

Online Fee Payment

04/10/2023 to 24/10/2023

 

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

महापारेषण आस्थापनेच्या रिक्त ५९८ पदांची नवीन भरती याबाबत हि बातमी आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!