महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात २०२३ यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवाराने ऑनलाईन फार्म भरून घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सदर भरतीचा लाभ सर्व स्तरातील विद्यार्थी /उमेदवारांना होणार आहे.
गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण 4010 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. २९ ऑगस्ट २०२३ पासून ऑनलाईन फार्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे.
गट-ड (Group
D) संवर्गातील विविध पदे
शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर पुरुष परिचर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, गट ड वाहन स्वच्छक, स्वच्छक, मजदुर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी, सहा. शुश्रूषा प्रसविका, प्रयोगशाळा सहाय्यक, स्वच्छक वगैरे)
पुरुष परिचर / स्त्री परिचर पदांची वेतनश्रेणी (Pay Level S - ३१६६०० -५२४०० ) अशी आहे व इतर सर्व पदांची वेतनश्रेणी Pay Level-S-1 -15000-47600
नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचा- यांमधून) / Regular Field Worker (Spraying Workers 50%)
वेतनश्रेणी Pay
Level - S-1-15000-47600
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)
/ Regular
Field Worker (General candidates)
वेतनश्रेणी Pay
Level - S-1-15000-47600
अकुशल कारागीर (परिवहन)
/ Unskilled
Artizen (Transport)
वेतनश्रेणी Pay
Level - S-1-15000-47600
अकुशल कारागीर (एचईएमआर)
/ Unskilled
Artizen (HEMR)
वेतनश्रेणी Pay
Level - S-1-15000-47600
शैक्षणिक पात्रता :
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत होती. आता 22
शैक्षणिक
पात्रता :
उमेदवाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी निवड करावी व अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
- अर्जदाराची सही (140 x 60) २० kb
- आवश्यक कागदपत्रांची साईज 200 DPI
- आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License
- तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी
- जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर
- जात वैधता प्रमाणपत्र असल्यास
- दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक व सनद (कलर)
- व इतर वेबसाईटवरील आवश्यक माहिती.
परीक्षा शुल्क :
- मगासप्रवर्ग रू. ९००/-
- खुला प्रवर्ग रू. १०००/-
भरलेला परीक्षा शुल्क हा रिफंट होत नाही.
Online फार्म कुठे भरावा.
प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर, शाम नगर रोड, लातूर ता.जि. लातूर मो.नं. ९६८९६४४३९०
Click Here to Advertisement Download
Please Like, Comment & Share