कृषि सेवा केंद्र परवाना

Admin
0

कृषि सेवा केंद्र परवाना

ग्रामीण भागातील कृषि पदविकाधारक व कृषी पदवीधर तरूणांना स्थानिक व तालुका स्तरावर रोजगार मिळविण्यासाठी व त्यांना जगण्यासाठी शाश्वत साधन म्हणून कृषि सेवा केंद्राची भूमिका महत्वाची ठरत आहे. ज्या व्यक्तीला बी-बियाणे, कीटक नाशके व रासायनिक खते हा व्यवसाय करावयाचा आहे. त्यास महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषि सेवा केंद्र परवाना असणे गरजेचे आहे. म्हणून अर्जदार अथवा अनुज्ञाप्तीधारक हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कृषि व कृषिविषयाशी निगडित डिप्लोमाधारक अथवा पदवीधर असणे गरजेचे आहे.

कृषि परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • परवानाधारकाचे आधार कार्ड
  • परवानाधारकाचे पॅनकार्ड
  • जागेचा भाडेकरार/भाडे पट्टा
  • मालकाचा पासपोर्ट कलर फोटो
  • जागेचा ८-अ उतारा
  • शॉप ॲक्ट लायसन
  • स्वयंघोषित ना-हरकत प्रमाणपत्र
  • कृषि डिप्लोमा/ कृषि पदवी प्रमाणपत्र
  • रू. १०० च्या तीन बॉन्डवर स्वयंघोषणापत्र
  • अँगल कॅमेरा App ने दुकानाचा फोटो
  • नुतनीकरण असेल जुने लायसन प्रत

Krishi-Seva-License
कृषि परवान्याचा कालावधी :

ऑनलाईन फार्म भरल्यानंतर किमान ३० दिवसाचा कालावधी लागतो. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे चार ते पाच जास्त लागतात.

कृषि परवाना प्रक्रिया :

सदर फार्म हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संकेतस्थळावर भरावयाचा आहे. सदर फार्म भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ऑनलाईनच कृषि परवाना आपल्या डॅशबोर्ड प्राप्त होतो.  

E-Challan: अंदाजे Rs. 12,500/-

Online Form भरण्यासाठी संपर्क

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gat No.2, Latur-413512 Contact: 9689644390

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!