नवीन मतदारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे

नवीन मतदारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे

ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे अशा व्यक्तीने सहा नंबर फॉर्म भरून आपले नाव मतदान प्रक्रियेत नोंदविणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकतात. मात्र सध्याचे युग हे डिजीटल असल्यामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. नवीन मतदान ओळखपत्राची नोंदणी प्रक्रिया चालू आहे. संबंधिताने फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क साधावा.

नवीन Voter नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • मोबाईल नंबर /ईमेल आयडी (OTP)
  • आधारकार्ड /पॅनकार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्म तारखेचा पुरावा टी.सी.
  • कलर पासपोर्ट फोटो
  • मतदारांचा संपूर्ण पत्ता-पीनकोडसह
  • कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तींचे Voter ID Number

Voter नोंदणीसाठी Website:

https://voters.eci.gov.in/login

संपर्क :

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर, शाम नगर रोड, लातूर ता.जि. लातूर मो.नं. ९६८९६४४३९०

नवीन मतदारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने