शॉप ॲक्ट परवाना

Admin
0

शॉप ॲक्ट परवाना

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ अन्वये शॉप ॲक्ट परवाना अनुज्ञाप्ती फर्मला आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नियमानुसार हा परवाना निर्गमित केला जातो. दुकाने /आस्थापने चालविण्यासाठी हा परवाना अनिवार्य समजला जातो.

शॉप ॲक्टसाठी आवश्यक कागदपत्रे

  • परवानाधारकाचे आधार कार्ड
  • परवानाधारकाचे पॅनकार्ड
  • उमेदवाराची सही
  • परवानाधारकाचा पासपोर्ट कलर फोटो
  • स्वयंघोषणापत्र
  • अँगल कॅमेरा App ने दुकानाचा फोटो
  • नुतनीकरण असेल जुने लायसन प्रत

शॉप ॲक्ट परवान्याचा कालावधी :

ऑनलाईन फार्म भरल्यानंतर किमान १ दिवसाचा कालावधी परवान्यासाठी लागतो.

शॉप ॲक्ट परवाना प्रक्रिया :

सदर फार्म हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संकेतस्थळावर भरावयाचा आहे. सदर फार्म भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ऑनलाईनच शॉप ॲक्ट परवाना आपल्या डॅशबोर्ड प्राप्त होतो.  

Online Form भरण्यासाठी संपर्क

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gat No.2, Latur-413512 Contact: 9689644390.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!