PMC Pune Recruitment 2024, अग्निशमन दलाच्या 150 जागा

Admin
0
PMC Pune Recruitment 2024, अग्निशमन दलाच्या 150 जागा


पिंपरी - चिंचवड महानगरपालिका, पुणे (PMCP) यांचे आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्‍निशमन विमोचक /फायरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील एकूण १५० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ६७०/२०२४ दि. २६/०४/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून Online पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि. २६/०४/२०२४ सुरु झालेली आहे. तेव्हा सदर अग्‍निशमन विमोचक /फायरमन रेस्क्युअर या पदास पात्र असणाऱ्या उमेदवाराने विहित मुदतीत अर्ज करावा असे सूचित करण्यात आले आहे.  

PMC पुणे अंतर्गत गट-ड संवर्गातील १५० जागा

अग्निशमन विभागातील रिक्त असणाऱ्या अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर जागा.

शैक्षणिक पात्रता काय असेल?

उमेदवाराने त्यांच्या पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता व शारीरिक अर्हते करिता मूळ जाहिरात क्र. ६७०/२०२४ पाहावी.

वयोमर्यादा किती आहे ?

) खुला प्रवर्ग : ३३ वर्षे

) मागास प्रवर्ग : ३० वर्षे

Age Calculate -विनामूल्य वय मोजा

ऑनलाईन शुल्क किती आहे ?

) खुला प्रवर्ग : १०००/- प्रति फॉर्म

) मागास प्रवर्ग : ९००/- प्रति फॉर्म

अर्ज करण्याची अंतिम तारीख

दिनांक १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन फॉर्म भरा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!