Latur District Central Cooperative Bank Ltd. (Latur DCC Bank) ने 2026 भरती परीक्षेसाठी Hall Ticket (Admit Card) जारी केले आहे. ज्यांनी Clerk, Peon (Subgrade / Multipurpose Staff) आणि Driver पदांसाठी अर्ज केला होता, ते उमेदवार आता अधिकृत वेबसाईटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Hall Ticket 23 मार्च 2026 पासून उपलब्ध असून ऑनलाइन परीक्षा 28 मार्च 2026 रोजी घेतली जाणार आहे. परीक्षा तीन सत्रांमध्ये आयोजित केली जाईल.
Latur District Central Cooperative Bank Ltd. Hall Ticket 2026 जाहीर. Clerk, Peon व Driver पदांसाठी Admit Card डाउनलोड करा. परीक्षा तारीख, लिंक व संपूर्ण माहिती येथे मिळवा.
How to Download Hall Ticket
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
Login ID आणि Password टाका
Hall Ticket डाउनलोड करून प्रिंट काढा
Important Instructions
Admit Card ची कलर प्रिंट घ्या
पासपोर्ट साइज फोटो लावणे आवश्यक
परीक्षा केंद्र बदलता येणार नाही
उमेदवारांनी परीक्षा देताना Hall Ticket सोबत वैध ओळखपत्र नेणे अनिवार्य आहे.

Please Like, Comment & Share