महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या २६६ जागा

Admin
0

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या २६६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (
MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६६ जागा

विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा (गट-अ), वैद्यकीय अधिक्षक (गट-अ) पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख : दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मूळ जाहिरात Download करण्यासाठी इथे क्लिक करावे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे:

 • उमेदवाराची MPSC Profile Update असणे आवश्यक आहे.
 • MPSC Profile मध्ये आवश्यक कागदपत्रे अप्लोड करणे.
 • पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो
 • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
 • अर्जदाराची सही (140 x 60) २० kb
 • आवश्यक कागदपत्रांची साईज 200 DPI
 • आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License
 • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी
 • जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर
 • जात वैधता प्रमाणपत्र असल्यास
 • दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)
 • व इतर वेबसाईटवरील आवश्यक माहिती.

परीक्षा शुल्क :

 • मगासप्रवर्ग रू. २९४/-
 • खुला प्रवर्ग रू. ३९४/-

भरलेला परीक्षा शुल्क हा रिफंट होत नाही.

Online फार्म कुठे भरावा.

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर, शाम नगर रोड, लातूर ता.जि. लातूर मो.नं. ९६८९६४४३९०


Online Application Link :


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!