ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण ३००४१ जागा, सुवर्ण संधी

Admin
0

ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण ३००४१ जागा, सुवर्ण संधी

भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३००४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारास अर्ज करण्याचा दिनांक ४ ऑगस्ट २०२३ ते २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. सदर जागेसाठी आपण फार्म भरून घ्यावे.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३००४१ जागा

महाराष्ट्र सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३१५४ जागा

शैक्षणिक पात्रता 

उमेदवारा किमान इ. दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी 

उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

दिनांक २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Require Documents

1) SSC Mark-sheet

2) Contact no. & Email ID

3) Others personal information

Official Website : https://www.indiapost.gov.in 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!