भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये विविध अभियंता पदांच्या एकूण ६१० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बी.ई./ बी.टेक./ बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल) पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
* पदांची संख्या: ६१०
* शैक्षणिक पात्रता: बी.ई./ बी.टेक./ बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल)
* वयोमर्यादा: १८ ते २८ वर्ष (आरक्षणानुसार सवलत)
* अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ ऑक्टोबर २०२५
* परीक्षा: २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ (ऑनलाईन)
* अर्ज शुल्क: खुला/ ओबीसी/ ईडब्ल्यूएससाठी रु. १७७/-. (SC/ST/माजी सैनिक/दिव्यांग यांना शुल्क नाही.)
या संधीचा फायदा घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावा!
जाहिरात
ऑनलाइन अर्ज
Please Like, Comment & Share