जिल्हा परिषद भरती-२०२३, कंत्राटी ग्रामसेवक प्रवेश पत्र उपलब्ध

Admin
By -
0

जिल्हा परिषद भरती-२०२३, कंत्राटी ग्रामसेवक प्रवेश पत्र उपलब्ध
महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज यापूर्वीच भरलेले आहेत. फक्त त्यांची परीक्षा १६ ते २० जून २०२४ या दरम्यान होणार असल्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर फॉर्म भरलेल्या उमेदवाराचे IBPS मार्फत हॉल तिकीट दि. १४/०६/२०२४ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. त्यानुसार उमेदवाराने कंत्राटी ग्रामसेवक फार्म भरलेला आयडी व पासवर्डचा वापर करून हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यावे.

मी माझे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करू

1) उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

2) लिंक ओपन झाल्यास फॉर्म भरलेला आयडी व पासवर्ड /जन्मतारीख टाकावी.

3) नंतर पेज लॉगीन करावे.

4) तुमचे हॉल तिकीट समोर दिसेल प्रींट करा.

कंत्राटी ग्रामसेवक डाऊनलोड प्रवेशपत्र

कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेसाठी उमेदवारांना PDS LATUR मार्फत खूप खूप शुभेच्छा !

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!