Indian Railway Requirement 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करा

Admin
By -
0

 

Indian Railway Requirement 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करा

रेल्वे भर्ती बोर्ड रेल्वे मंत्रालय, भारत सरकार (RRB) अंतर्गत 2024 मध्ये भारतीय रेल्वे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9144 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 


विविध पदांच्या एकूण ९१४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


तंत्रज्ञ ग्रेड 1 (Technician-i)

या पदासाठी इलेक्ट्रिशन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण व टेक्निशियन मध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल.


तंत्रज्ञ ग्रेड 2 (Technician-ii)

या पदासाठी इलेक्ट्रिशन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण व टेक्निशियन मध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल.


तंत्रज्ञ ग्रेड 3 (Technician-iii)

शासकीय व निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मान्यताप्राप्त डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रिशन पदवी किंवा डिप्लोमा धारक पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल.


ऑनलाइन शुल्क

1) आरक्षित मागास प्रवर्ग 250 रुपये

2) खुला प्रवर्ग (open) 350 रुपये


उमेदवारांसाठी हेल्पडेस्क (Helpdesk) 

केवळ या पोर्टलच्या तांत्रिक समस्यांशी संबंधित प्रश्नांसाठी.

९५९२-००१-१८८/ ०१७२-५६५-३३३३

rrb.help@csc.gov.in

(सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00)


जाहिरात पहा


ऑनलाइन अर्ज करा


ऑनलाइन अर्ज करण्यास संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस, लातूर

मो. न. 9689644390

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!