कृषी सेवक पदभरतीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध-२०२४

कृषी सेवक पदभरतीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध-२०२४

कृषी सेवक भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र कृषी विभाग यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवाराने त्यांची नावे सर्च करून त्यांना कृषी सेवक परीक्षेत मिळालेल्या गुण पाहता येतील.

कृषी सेवक परीक्षाचा निकाल कसा पहावा ?

उमेदवाराने ज्या विभागात कृषी सेवक पदांसाठी अर्ज केलेला आहे व परीक्षा दिलेली आहे त्यानुसार त्यांनी विभागनिहाय पीडीएफ फाईल डाऊनलोड करून ओपन करावी व त्यामध्ये आपले नाव सर्च किंवा रजि.नंबर द्वारे प्राप्त झालेले गुण पहावे. खालील प्रमाणे कृषी सेवक सर्वसाधारण (Basic Score) गुणवत्ता यादी विभाग निहाय शोधावी.

) पुणे विभाग कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

2) कोल्हापूर विभाग कृषि सेवक गुणवत्ता यादी २०२४

3) कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक गुणवत्ता (Basic Score) यादी २०२४

4) कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

5) लातुर विभाग कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४


अधिक माहितीसाठी:

कृषी सेवक भरतीच्या सर्वसाधारण (Basic Score) गुणवत्ता यादी पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संकेतस्थळाला https://krishi.maharashtra.gov.in भेट द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने