विद्युत सहाय्यक पदांसाठी २०२४ मध्ये ऑनलाईन अर्ज करा

Admin
0

विद्युत सहाय्यक पदांसाठी २०२४ मध्ये ऑनलाईन अर्ज करा


महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी (MSEDCL) अंतर्गत दि. २९/१२/२०२३ रोजी जाहिरात क्र. ०६/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बऱ्याच काळ प्रतीक्षा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध झाली आहे. सदर ऑनलाईन भरतीचे फॉर्म IBPS कंपनीकडून भरण्यात येत आहेत. पात्रता धारक उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्यानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभव याचा विचार करून अर्ज करावयाचा आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य राहील.


विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण जागा- ५३४७

अर्ज करण्‍याची अंतिम तारीख- 20 मार्च 2024 पर्यंत आहे.

ऑनलाईन शुल्क - खुला प्रवर्ग २५०/- रुपये तर मागास प्रवर्ग १२५/- व दोन्ही चलनास जी.एस.टी. वेगळा राहील.

विद्युत सहाय्यक पदांसाठी शैक्षणिक पात्रता :

) आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License

2) तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी

3) जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर

4) दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)

4) विद्युत सहाय्यक पदास वर नमूद पदानुसार आवश्यक कागदपत्रे.

5) आय.टी.आय. किंवा डिप्लोमा /पदवी प्रमाणपत्र

6) पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो

7) अर्जदाराची सही (140 x 60) २० kb

8) ई-मेल आयडी व मोबाईल नंबर

9) Thumb उजाव्या हाताचा अंगठा

10) Deceleration स्वयंघोषणापत्र हाताने लिहून

Declaration

“I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.

ऑनलाईन जाहिरात डाऊनलोड करा


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा


अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!