महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत गट (अ) वैद्यकीय अधिकारी या पदाच्या आस्थापनेवरील एकूण 1729 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज मागविण्यात यावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी केले आहे.
Sarvjanik Aarogya Vibhag Bharti 2024 : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागा.
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस, पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२४ पासून दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Sarvjanik Aarogya Vibhag Bharti 2024 : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी जाहिरात डाऊनलोड करावी.
Online अर्ज करा
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर
मो.no. 9689644390