उद्यम आधार परवाना

Admin
0

उद्यम आधार परवाना

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक व्यवसाय किंवा उद्योगासाठी उद्यम आधार परवाना अनिवार्य केलेला आहे. ज्या व्यवसायिकांना बँकेचे लोन अथवा प्रकल्प अहवाल/ रिपोर्ट किंवा शासकीय आस्थापनेशी अनुषंगीक कामे करावयाची आहेत त्यांना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त उद्यम आधार परवाना असणे बंधनकारक आहे.

उद्यम आधार परवाना अनुज्ञाप्ती फर्मला आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नियमानुसार हा परवाना निर्गमित केला जातो. व्यवसाय किंवा इतर उद्योग / ईनिविदा भरण्यासाठी हा उद्यम आधार परवाना अनिवार्य समजला जातो.

उद्यम आधार परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • परवानाधारक व्यक्तीचे आधार कार्ड
  • परवानाधारक व्यक्ती किंवा फर्मचे पॅनकार्ड
  • पासपोर्ट कलर फोटो व उमेदवाराची सही
  • व्यवसाय फर्मचे किंवा मालकाचे बँक खाते नंबर व पत्ता
  • व्यवसायाचा संपूर्ण पत्ता पीनकोडसह
  • व्यवसायाची Category & Sub-category
  • व्यवसायाचे लोकेशन गुगल मॅपद्वारे.
  • नुतनीकरण असेल जुने लायसन प्रत
  • व्यवसायाचे Income tax भरत असल्यास त्याचे विवरण
  • इतर व्यवसायाची अनुषंगीक माहिती.

उद्यम आधार परवान्याचा कालावधी

ऑनलाईन फार्म भरल्यानंतर किमान १ दिवसाचा कालावधी परवान्यासाठी लागतो.

उद्यम आधार परवाना प्रक्रिया

सदर फार्म हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संकेतस्थळावर भरावयाचा आहे. सदर फार्म भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ऑनलाईनच उद्यम आधार परवाना आपल्या डॅशबोर्ड प्राप्त होतो.

उद्यम आधार नोंदणी कुठे करावी ?

मान्यता प्राप्त संकेतस्थळावर जाऊन उद्यम आधार परवान्याची नोंदणी करावी.

Online Form भरण्यासाठी संपर्क

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gate No.2, Latur-413512.

PDS SEVA

शॉप ॲक्ट परवाना
अन्न भेसळ परवाना
कृषि सेवा केंद्र परवाना

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!