Mahanirmiti Technician Online Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-3 या पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज भरण्यासाठी दिनांक 26/11/2024 रोजी जाहिरात क्रमांक 04 नुसार 800 + तंत्रज्ञ पदांसाठी (Mahanirmiti Technician Online Bharti 2024) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी
उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचन करावी.
महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील
सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामिाजक व समांतर आरक्षण विचारात
घेऊन 800 पदे भरण्यात येणार आहेत.
महानिर्मिती
तंत्रज्ञ भरती 2024 च्या ठळक
बाबी
पदाचे नाव व संख्या : तंत्रज्ञ 800 + जागा
शैक्षणिक पात्रता : सदर उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.
ऑनलाईन शुल्क
मागास प्रवर्ग रू. 300 + GST
खुला प्रवर्ग रू. 500 + GST
वयोमर्यादा किती
असावे
दि. 01/10/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
Advertise Download-जाहिरात डाऊनलोड
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २६ डिसेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क
प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर
मो.नं. 9689644390
Please Like, Comment & Share