पशुसंवर्धन पदभरती प्रवेशपत्रासंबंधी जाहीर सूचना

Admin
0

पशुसंवर्धन पदभरती प्रवेशपत्रासंबंधी जाहीर निवेदन

पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने दिनांक 09.09.2023 रोजी होणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी दिनांक 11.09.2023 व दिनांक 12.09.2023 रोजी होणा-या परिक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 05.09.2023 पासुन पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

प्रवेशपत्र प्राप्त करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण या संकेतस्थळावर तक्रार

झाल्यास http://cgrs.ibps.in/ नोंदवावी.

सरळसेवा भरती - 2023 वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबतचे जाहीर प्रकटन PDF साठी येथे क्लिक करा

प्रवेशपत्राबाबत : दिनांक 09.09.2023 रोजी सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने होणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रवेशपत्राबाबत महत्वाची सूचना (Important Notice of Hall Ticket)

Click Here to Download Admit card 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!