Bumper Job! BEL मध्ये 610 इंजिनिअर (अभियंता) पदांची Mega भरती! BE/B.Tech वाल्यांसाठी सुवर्णसंधी! 🚀 आजच अर्ज करा!

Admin
By -
0

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) मध्ये ६१० अभियंता पदांची भरती!


भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) मध्ये ६१० अभियंता पदांची भरती!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये विविध अभियंता पदांच्या एकूण ६१० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बी.ई./ बी.टेक./ बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल) पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.

 * पदांची संख्या: ६१०

 * शैक्षणिक पात्रता: बी.ई./ बी.टेक./ बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल)

 * वयोमर्यादा: १८ ते २८ वर्ष (आरक्षणानुसार सवलत)

 * अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ ऑक्टोबर २०२५

 * परीक्षा: २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ (ऑनलाईन)

 * अर्ज शुल्क: खुला/ ओबीसी/ ईडब्ल्यूएससाठी रु. १७७/-. (SC/ST/माजी सैनिक/दिव्यांग यांना शुल्क नाही.)

या संधीचा फायदा घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावा!

जाहिरात 

ऑनलाइन अर्ज

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!