महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अर्ज करण्यास लिंक सुरु-2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अर्ज करण्यास लिंक सुरु-2024


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महाट्रान्सको) मध्ये विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया- २०२४ सुरू झाली आहे. सदर विविध पदांबाबत जाहिरात क्र.
 ७/२०२४, ८/२०२४, १०/२०२४ आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी विविध पदांच्या जागा भरण्याबाबत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आय.बी.पी.एस.कडून सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक दि.१५ जूलै २०२४ रोजी पासून चालू झालेली आहे.

तरी आय.टी.आय., इलेक्ट्रीशियन, वायरमन डिप्लोमा व पदवी प्राप्त, अनुभव व विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त धारण करणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिराती पहा. सदर अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे.

जाहिरात [क्र. ७, १०/२०२४] 

जाहिरात डाऊनलोड करा- [क्र. ३, ४, ५, ६, ९/२०२४]

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Photos Upload Guideline

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर मो.नं. 9689644390 

टिप्पणी पोस्ट करा

Please Like, Comment & Share

थोडे नवीन जरा जुने