भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील मंडळ आधारित अधिकारी पदांच्या एकूण ५४४७ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी मंडळ आधारित अधिकारी या पदांच्या संधीचा उमेदवाराने विहित मुदतीत अर्ज भरून लाभ घ्यावा.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक १२ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Tags
Job Naukri